MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०१७  उजळणी वर्ग शिबीर - Revision Camp
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०१७ उजळणी वर्ग शिबीर – Revision Camp

कोणासाठी-
* ज्यांना एप्रिल २०१७ च्या पूर्व परीक्षेत यश मिळवायचेच आहे
* ज्यांचे किमान ऐक वेळा वाचन – पाठान्तर झालेली असल्यास
* ज्यांनी अनेकदा पूर्व परीक्षा दिल्या आहेत पण थोडक्यात यश हुलकावणी देत आहे
उजळणी वर्गानंतर काय अपेक्षित करायचे:
*** उत्तुंग आत्मविश्वास —- संकल्प उंच भरारीचा- ओढ- यशाला गवसणी घालायची
वर्गात येण्यापूर्वी:
* संपूर्ण विषयाचे वाचन-नोट्स काढून व पाठांतर झालेलं असावे
* येतांना आपले नोट्स व असलेले पुस्तके आणले तर उत्तम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>